Sujalgram Picnic Spot

Sujalgram Picnic Spot

60 3 Picnic Ground

www.sujalgram.com

Near Mula Dam, Nagar - Manmad Rd. Ahmednagar, Maharashtra, Ahmednagar, India - 414001

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
3

3 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Sujalgram Picnic Spot in Near Mula Dam, Nagar - Manmad Rd. Ahmednagar, Maharashtra, Ahmednagar


मित्र व फॅमिलीसोबत फुल टू फन आणि रम्य निवांत क्षण फक्त इथेच… 'सुजलग्राम' - नगरकरांचा फेव्हरेट पिकनिक स्पॉट.
नेहमीच्या दगदगीतून दोन घटका निवांत क्षण अनुभवा… अहमदनगर शहरापासुन ३५ किमी अंतरावर, मुळा धरणाच्या संपन्न कुशीत तुमची वाट बघतंय 'सुजलग्राम'. हा संपूर्ण परिसर मुला धरणाच्या पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे पाण्यातुन जाणाऱ्या बोटीने तुमचा सुजलग्राममध्ये प्रवेश होतो, इथुनच तुमचा नितांतसुंदर प्रवास सुरु होतो. हिरवाईने नटलेल्या या परिसरात निरनिराळे पक्षी तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. बच्चेकंपनीसाठी निरनिराळे गेम्स, निवांत गप्पा मारण्यासाठी - विश्रांतीसाठी स्वतंत्र टेन्ट्सची व्यवस्था… फक्त लहान मुलेच कशाला… तुम्हीही इथल्या वॉटर पार्कमध्ये मुलांसोबत वॉटर गेम्सचा आनंद घेऊ शकता. इथली घोडेस्वारी, बैलगाडी या गोष्टी तुमची मजा वाढवतील. इथलं रोज गार्डन तुमच्या मनात प्रेमाचा बहर फुलवेल आणि परिसरात ठिकठिकाणी निवांत बसण्यासाठी केलेली सोय ही प्रियजनांच्या मनातल्या गोष्टी ओठावर आणेल हे अगदी पक्कं…! भरपूर खेळ आणि गप्पा झाल्यावर भूक तर लागेलच. आम्हाला खात्री आहे, सुजलग्राम मधल्या रुचकर, स्वादिष्ट आणि अस्सल मराठमोळ्या जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहील. आम्हाला विश्वास आहे, इथून निघताना तुमच्या सोबत असतील खूप साऱ्या रम्य आठवणी आणि पुन्हा 'सुजलग्राम' मध्ये येण्याचा प्लॅन.
म्हणूनच आम्ही म्हणतो 'सुजल ग्राम' म्हणजे - नगरकरांचा फेव्हरेट पिकनिक स्पॉट...!!!

Whatsapp No 7350100013

Popular Business in ahmednagar By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.