7249856423 chawadigroup@gmail.com www.chawadi.com

301, prerana arkade, Ahmednagar, India - 414003

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

66 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Chawadi in 301, prerana arkade, Ahmednagar

शेतकरी ,महिला , नवउद्योजक ,सुशिक्षित बेरोजगार ,एखादा व्यावसाईक , नोकरदार व्यक्ती या पैकी कोणतीही व्यक्ती ज्यास स्वत चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यास आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम चावडी करियर आणि बिझनेस गायडन्स सेंटर च्या माध्यमातून केले जाते.
यामध्ये प्रकल्प मार्गदर्शन ,कच्चा माल , मशिनरी , उभारणी ,उत्पादन प्रक्रिया,कागदपत्रे बाबत मार्गदर्शन ,लायसन्स ,पकेजिंग , लेबलिंग ,मार्केटिंग बाबत मार्गदर्शन करणे ( Project Consultancy ) चे काम सशुल्क केले जाते.
यामध्ये जवळ जवळ विविध उद्योग प्रकारातील किमान २५० पेक्षा अधिक उद्योगांचे मार्गदर्शन केले जाते.
प्रशिक्षण –
यामध्ये विविध उद्योगांचे सविस्तर मार्गदर्शन केले जाते. विशेषतः शेतकऱ्यांसाठी शेती पूरक उद्योगांचे , तरुणांसाठी करियर विषयक ,तरुणांसाठी स्वयंरोजगाराचे उद्योगांचे , महिलांसाठी घरगुती उद्योगांचे ,तरुणींसाठी आवडीचे तसेच करियर आणि लघु उद्योगांचे आणि विशेषतः उद्योजकांसाठी बिझनेस ट्रेनिंग या प्रकारातील १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत.

Popular Business in ahmednagar By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.