Hindustan Feeds Mfg Company, Satara

Hindustan Feeds Mfg Company, Satara

352 3 Agriculture

02162-240471 hindfeeds@hotmail.com www.hindustanfeeds.com

L-4, additional MIDC,, Satara, India - 415004

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

3 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Hindustan Feeds Mfg Company, Satara in L-4, additional MIDC,, Satara

हिन्दुस्तान फीड्स ही कंपनी 1988 सालापासून पशुखाद्य निर्मिती क्षेत्रात कार्यरत असून सर्व शेतकऱ्यांना सुपरिचित आहे. कंपनीचे सातारा, बारामती व श्रीरामपूर येथे अत्याधुनिक कारखाने असून वेगवेगळ्या प्रकारच्या पशुखाद्य पुरवठा महाराष्ट्रात नियमितपणे केला जातो. वेगवेगळ्या जनावरांसाठी पौष्टिक अन्नघटकांची गरज ही पूर्णतः वेगळी असते. जनावरांची जात, उपलब्ध चारा, दूध देण्याची क्षमता, दुधातील फॅटचे प्रमाण, गाभणकाळ, वेतातील कालावधी इत्यादी बाबीवर या गरजा अवलंबून असतात. त्यानुसार वेगवेगळ्या प्रतीच्या जनावरांसाठी हिन्दुस्तान फीड्स ने पशु खाद्यांची मालिकाच निर्माण केली आहे.

Popular Business in satara By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.