ग्रामपंचायत वाघळवाडी-सोमेश्वरनगर

ग्रामपंचायत वाघळवाडी-सोमेश्वरनगर

410 3 Social Service

ambamata99@gmail.com www.shreeambamata.com

Nira-Baramati Road, Pune, India - 412306

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

3 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About ग्रामपंचायत वाघळवाडी-सोमेश्वरनगर in Nira-Baramati Road, Pune

पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यात निरा-बारामती रस्त्याच्या कडेला ...सोमेश्वर मंदीरापासुन अवघ्या काही अंतरावर असणारे आमचे छोटेसे वाघळवाडी गाव ...इंग्रजांच्या राज्यात देशात काही काळ वास्तव्य झाले. त्या काळामध्ये आमच्या गावामध्ये इंग्रजांनी वास्तव्य केले असल्याची आठवण गावातील ज्येष्ठ मंडळी बोलताना सांगतात.१९८२ साली गावचा विस्तार वाढत गेल्याने आमच्या वाघळवाडी -सोमेश्वरनगर गावची ग्रामपंचायती स्थापना झाली . गावचे ग्रामदैवत असलेले श्री अंबामातेच्या मंदीराचा २००० साली ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतुन जीर्णोद्धार करण्यात आला. अवघ्या गावचे ग्रामदैवत असणारे श्री अंबामाता मंदीरातील देवीवरती सर्व गावकर्याची श्रद्धा आहे . अंबामातेच्या श्रध्देने आम्ही सर्व तरुणानी आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने आज मंडळाच्या वतीने गावामध्ये गावच्या विकासाठी काही उपक्रम ,कार्यक्रम राबवित असतो . गावामध्ये आम्हा तरुणाईची असणारी ऐकी ही मोठी आमच्या मंडळाची ताकद आहे. अंबामाता ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव (यात्रा) ,नवरात्र उत्सव,शिवजयंती उत्सव, दहीहंडी उत्सव, दिपोत्सव, असे अनेक उत्सव ,कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम अनेक वर्षापासुन राबवत आहोत.

Popular Business in pune By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.