Kolhapuri Katta

Kolhapuri Katta

4944 162 Maharashtrian Restaurant

02065330303 vishwajit68@gmail.com www.kolhapurikatta.com

Bibvewadi Road, Bibvewadi, Pune, India - 411037

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

162 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Kolhapuri Katta in Bibvewadi Road, Bibvewadi, Pune

कोल्हापूर म्हंटल की डोळ्यांसमोर येतात त्या कोल्हापुरी तालमी, रंकाळा, छत्रपतींचा समृद्ध वारसा आणि कोल्हापुरी जेवण. या जेवणातला प्रिय घटक म्हणजे अबालवृद्धांना अस्वस्थ करणारा तांबडा आणि पांढरा रस्सा. तांबडा आणि पांढरा साठी पुण्यामध्ये आतुर होणाऱ्या काही मंडळींनी आम्हाला भरीस पाडून "कोल्हापुरी कट्टा" काढण्यास भाग पाडले.


आम्ही सुद्धा ही जवाबदारी आमच्या खास कोल्हापुरी खानसाम्यांच्या मदतीने पार पडण्याचा प्रयत्न करत आहोत. कोल्हापूरला नं जाता पुण्यातच एक छोटं कोल्हापूर, कोल्हापुरी जेवणाचा दरवळणारा सुगंध आणि तोंडाला सुटलेलं पाणी हे नहेमीच अनुभवायला मिळतं असं आमच्या खवैया पुणेकरांचं मत आहे.

आपण सुद्धा एकदातरी ते अनुभवण्यास यावं आणि "कोल्हापुरी कट्टा" समृद्ध करण्यासाठी चार मोलाचे शब्द सांगावे अशी अपेक्षा.

Popular Business in pune By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.