Kelkar caterers,Pune

Kelkar caterers,Pune

304 5 Local Business

88063 04784

Pune, Pune, India - 411041

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

5 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Kelkar caterers,Pune in Pune, Pune

अन्न हे पूर्णब्रह्म

सण समारंभ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी..!!
खाद्यपदार्थांची रेलचेल, मिष्टान्नांची मेजवानी..!!

कार्य कोणतेही असो, महत्वाचे आहे खानपान,
केळकर केटरर्स वाढवेल तुमच्या समारंभाची शान

पुरणपोळी, सांजापोळी, नारळाच्या करंज्या, उकडीचे मोदक, केशरभात, नारळबर्फी असे एक ना अनेक पदार्थ

आमची खासीयत
�खास महाराष्ट्रीयन पदार्थ
�पंचपक्वान्नांचे पान
� पाव भाजी
� पंजाबी डिशेस
� डेकोरेशन आणि केटरिंगचे पॅकेज उपलब्ध

अहो केटरर उत्तम तर पाहुणे खूष
आणि पाहुणे खूष तर तुम्ही खूष

मग विचार कसला करता आपल्या समारंभांत ३० ते 1000 पानांची पंगत असो किंवा बुफे पार्टी किंवा कॉर्पोरेट पार्टीज....
केटरिंगची ऑर्डर द्यायला आजच कॉल करा.

केळकर केटरर्स, पुणे
88063 04784

Popular Business in pune By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.