मोटार मोबाईल स्टार्टर

मोटार मोबाईल स्टार्टर

366 1 Agricultural Service

www.facebook.com/MotorMobilecontroller

Alephata, Junner, Pune, India - 410504

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

1 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About मोटार मोबाईल स्टार्टर in Alephata, Junner, Pune

"उच्च दर्जा हीच आमची ओळख, तुम्ही संतुष्ट तरच आम्ही संतुष्ट …. "
बाजारातील निकृष्ट दर्जाच्या मोबाईल स्टार्टर पासून आता आपली सुटका !!!
सादर करत आहोत, प्रथमच सर्व आधुनिक सुरक्षित सुविधा आणि एक वर्ष वारंटी सहित …
"कॉन्टो - मोबाईल स्टार्टर कंट्रोलर तथा संरक्षक "
कृपया हा मेसेज आपल्या शेतकरी मित्राना पाठवा आणि निकृष्ट दर्जाच्या मोबाईल स्टार्टर पासून होणारी त्यांची फसवणुक टाळा…
आता मोटार ऑटो किंवा ऑटोमध्ये मोबाइल ठेवायची गरजच नाही, फक्त सीम कार्ड टाका आणि वापरा.
आमची खास वैशिष्ट्ये :-
१. फोन कॉल आणि मेसेज (SMS) द्वारे नियंत्रित,
२. अत्याधीनिक ARM-CORTEX तंत्रज्ञान,
३. ठराविक कंपनीच्या सीम कार्डचे बंधन नाही,
४. मोबाईल स्टार्टरची चोरी झाल्यास स्वताहून सूचना देतो,
५. ऑटो स्विच समाविष्ट,
६. टायमरची सुविधा,
७. मोटोर चालू / बंद करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आपल्या हाती,
८. आता ३ ते ५० एच. पी. मोटारसाठी एकच,
९. सिंगल आणि थ्री फेज मोटार साठी एकच,
१०. सूटसुटीत जोडणी व वापरण्यास सोप्प,
११. लाईट आल्यावर सांगतो किंवा तांत्रिक बिघाड झाल्यावर कळवतो,
१२. Dry-Run म्हणजे विहीरीतले पाणी संपले कि मोटर बंद करून फोन करून सांगतो,
१३. रीवर्स फेस आणि सिंगल फेस पासून मोटारीचे संरक्षण, तसेच
१४. ओवर लोड किंवा शोर्ट सर्किट पासून मोटारीचे संरक्षण.
संपर्क:
अधिकृत विक्रते :-
कृषीभूषण श्री. मुरलीधर आबुजी गुंजाळ : मो. ९८६०२२६०८५
सौ. सोनाली रणधीर पडवळ : मो. ९५०३६७७२२४

Popular Business in pune By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.