पौर्णिमा इंफो टेक परभणी

पौर्णिमा इंफो टेक परभणी

10 1 Consulting Agency

www.mangalparinay.org

ramkrushna nagar parbhani, Parbhani, India - 431401

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

1 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About पौर्णिमा इंफो टेक परभणी in ramkrushna nagar parbhani, Parbhani

www.mangalparinay.org हे महाराष्ट्रातील धम्म बांधवांकरिता मराठी भाषेतून उपासक उपासिका सूचक मंगल परिणय संकेतस्थळ आहे. याचे संचालन पौर्णिमा महिला मंडळ - परभणी या सेवाभावी संस्थे द्वारे केले जाते. परिणय योग्य उपासक उपसिकांना आपल्या अनुरूप जोडीदाराचा शोध घेता यावा हा या संकेतस्थळ निर्मितीचा मुख्य उद्देश आहे.

सामाजिक बांधिलकी,कर्तव्य, ऋण या जबाबदारी करिता आम्ही हे धम्म कार्य हाती घेतले असून हे संकेतस्थळ पूर्णतः न नफा न तोटा या तत्वावर कार्यरत आहे.त्यामुळे नाममात्र सभासद शुल्क आकारून आम्ही आपणास जागतिक दर्जाच्या सेवा पुरवत आहोत. आमच्या या सेवेने आपण १००% संतुष्ट व्हाल याची खात्री आहे.

मुख्य प्रवर्तक

Popular Business in parbhani By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.