NamasteManoranjan

NamasteManoranjan

349 0 Consulting Agency

8308446655 namastemanoranjan@gmail.com www.namastemanoranjan.com

Vashi, Navi Mumbai (New Mumbai), India - 400703

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About NamasteManoranjan in Vashi, Navi Mumbai (New Mumbai)

मराठी चित्रपटसृष्टीतील माझ्या बंधू आणि भगिनींनो,
मराठी चित्रपट निर्माता जगला पाहिजे हे आपण नेहमीच म्हणतो पण त्याला जगवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल कुणीच काही बोलत नाही। निर्मात्याला जगविणे याचा सरळ अर्थ म्हणजे त्याने गुंतवलेले पैसे त्याला नफ्यासाहित परत मिळणे।
माझ्याकडे काही जादूची कांडी नाहीय पण आपण हे शक्य करू शकतो असा प्रचंड आत्मविश्वास मात्र नक्की आहे। आपण फक्त एक गोष्ट करा। आपण किंवा आपल्या ओळखीमध्ये जर असे निर्माते असतील ज्यांनी आजपर्यंत मराठी चित्रपट तयार केले असतील (अडकलेले, तयार होऊन रिलीज न झालेले, रिलीज झालेले परंतु तोट्यात गेलेले किंवा नफा कमावलेले) तर त्यांच्याकडून खाली दिलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं मिळवायचा प्रयत्न करा।
मी पुन्हा इथे नमूद करतो की यात माझा व्यावसायिक स्वार्थ काहीही नसून केवळ मराठी चित्रपटसृष्टीचा एक घटक म्हणून माझ्यातर्फे काही प्रयत्न करतोय।

Popular Business in navi-mumbai-new-mumbai By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.