Majha Maharashtra

Majha Maharashtra

2106 16 Retail Company

9820317150 support@majhamaharashtra.in www.majhamaharashtra.in

Bhandup, Mumbai, India - 400078

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

16 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Majha Maharashtra in Bhandup, Mumbai

-- माझा महाराष्ट्र --

(१) महाराष्ट्रीयन संस्कृती चे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करणारी संस्था .

(२) महाराष्ट्रीयन पदार्थ , वस्तू, संस्कुती चे प्रदर्शन , विक्री आणि मार्केटिंग महाराष्ट्रासह सर्व जगात व्हावे ही मनीषा बाळगून कार्य करणारी संस्था

(३) महिला बचत गट , महिला उद्योजक आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी संस्था

(४) एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ह्या वर कार्य करणारी संस्था

(५) सहकार संपूर्ण महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न करू पाहणारी संस्था

(६) ह्या ग्लोबालायाझेसन च्या काळात ह्या राज्यात सुद्धा घरटी एक उद्योजक निर्माण व्हावा हि मनीषा आणि आत्मविश्वास बाळगणारी संस्था

आम्हाला आपल्या सहकार्याची अत्यंत गरज आहे

जय महाराष्ट्र

श्री दीपक विठल काळीद
91-9820317150
मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे

Popular Business in mumbai By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.