Lashkar -E- Shivba

Lashkar -E- Shivba

1406 20 Hindu Temple

m.i.d.c, Dombivli, India -

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

20 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Lashkar -E- Shivba in m.i.d.c, Dombivli

मी कुण्या पक्षाचा गुंडा नाही..
माझ्या हाती कुण्या पार्टिचा झेंड, माझा कुठल्या जातीयवाद्यांशी संब
नाही..
राजकाराणाशी माझे बंध नाही..
मी कुणाच्या वरचा नाही..
कुणाचा कर्यकर्ता नाही..

कुणाची हुजुरेगीरी आपल्याला पसंद नाही..
कुणाच्या प्रचार
करण्याचा मला छंद नाही..
गुलामगीरी आपल्या रक्तात नाही..
आपल्याला गुलाम
करायला कुणाची औकात नाही..

माझ माझ्याच विरोधात आहे आंदोलन..
ईथे रोजच कराव लागत उपोषण..
मी अजुन शांत आहे..
शांत असल्याची मलाच खंत आहे

मी उठलो जर पेटुन..
हुकुमशाहीच्या श्रृंखला जातील तुटुन..
कारण....

मी माझा स्वतंत्र आहे.. वादळा सारख
जगन्याच तंत्र आहे..
माझ्या पुर्वजांनी हा महाराष्ट्र
घडवलाय..
मला अन्याया विरुध्द
लढण्याचा धडा दिलाय..
हिमालयाशी खेटलो आम्ही छातीचा को करु
कापली मोगलाई बेबंदशाही झुगारुन..

मी आहे मावळा स्वराज्याचा..
माझ्या छत्रपतिंचा अन शंभु राजाचा..
मी जिजाऊंनी दिलेल्या भगव्याचा भ आहे..
मी कुण्या धर्माचा नव्हे माणुस फक्त आहे..

ईतिहासात ज्याचा सिंहाचा वाटा आहे..
होय मी तोच मराठा आहे..

।। एक आवाज एकच पर्याय ।। ।।जय जिजाऊ जय शिवराय।

Popular Business in dombivli By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.