Pranaj Home Products

Pranaj Home Products

32 0 Foodservice Distributor

9619319180 pranajhp.blogspot.in

Gymkhana, M.I.D.C., Dombivli East, Dombivli, India -

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Pranaj Home Products in Gymkhana, M.I.D.C., Dombivli East, Dombivli

नमस्कार , मी स्नेहल साठे
घरगुती चवीचे पदार्थ , उत्तम क्वालीटी व माफक दर या सर्व गोष्टींचा लाभ मिळविण्यासाठी अवश्य भेट द्या 'प्रणाज् होम प्रोडक्टस्'.

आमची नियमित उत्पादने-
मेथी शंकरपाळे
भाजणी चकली
गोड शंकरपाळे
बाकरवडी
पोह्यांचा चिवडा
उपवास भाजणी
थालीपिठ भाजणी
चकली भाजणी
लसूण चटणी
शेंगदाणे चटणी
जवस (आळशीची)चटणी
कारळा चटणी
गोडा मसाला
गरम मसाला
चहा मसाला
बेसन लाडू ( साजूक तुपातले)
मूगडाळ लाडू (साजूक तुपातले)

आमची इतर उत्पादने (आँर्डर प्रमाणे )
पुरणपोळी
उकडीचे मोदक
डिंक लाडू
मेथी लाडू
दिवाळी फराळ ( चिवडा, लाडू , करंज्या,चकली,शेव,शंकरपाळे,अनारसे)

आमची विशेष आकर्षक उत्पादने-
सजवलेल्या रंगीत सुबक पणत्या

Popular Business in dombivli By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.