Pratilipi Marathi

Pratilipi Marathi

97245 894 Writing Service

marathi@pratilipi.com marathi.pratilipi.com

Pratilipi, Jai Plaza elite, #1064, 1st floor, 7th A main, 3rd block, Koramangala, Bangalore, India - 560095

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

894 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Pratilipi Marathi in Pratilipi, Jai Plaza elite, #1064, 1st floor, 7th A main, 3rd block, Koramangala, Bangalore

प्रिय वाचकवर्ग,

प्रतिलिपि डॉट कॉमवर आपले सहर्ष स्वागत आहे .

प्रतिलिपि ही बंगलोरस्थित तरुणपिढीने सुरु केलेली वाचन चळवळ जी १४ सप्टेंबर २०१४ रोजी " हिंदी दिवस " या शुभ दिवशी सुरु झाली.
प्रतिलिपी हा एक बेंगळूरू मध्ये ऑनलाईन पब्लिशिंग व्यासपीठ (प्लेटफोर्म) आहे कि जे मातृभाषेत अग्रगण्य व नवोदित भारतीय रचनाकारांना
इंटरनेटच्या मध्यमातून त्यांना जगभरात पसरलेल्या उत्कट व उत्सुक वाचकवर्गाशी जोडण्याचे काम करतात.

प्रतिलिपी डॉट कॉमवर असणाऱ्या ८ भारतीय भाषांमध्ये आतापर्यंत १०००० हून अधिक लेखक जोडले आहे.
प्रतिलिपी डॉट कॉमवर २.५ लाख वाचक
प्रत्येक महिन्याला भेट देतात आणि कथा वाचनाचा आनंद लुटतात.

आम्ही एक अश्या मंचाचे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो कि साहित्यकार आपल्या रचना किंवा पुस्तके ई बुकच्या रुपात नि:शुल्क प्रकाशित करू शकतील. व
त्यांच्या रचना किंवा पुस्तकांची विक्री पण होऊ शकेल.

वर्तमानामध्ये साहित्य अकेडमी अवार्ड विनर - रचनाकारांकडून सुंदर रचना घेऊन लिखाणाची सुरुवात करणारे लेखकगण पण सोबत जोडलेले आहेत.
जर तुम्ही लिहिलेले मराठी भाषेतील साहित्य जसे ( कविता / कथा / निबंध / नाटक ) लोकार्पण करायचे असल्यास तुम्ही आम्हांला तुमचे सहित्य वर जरूर पाठवा.

अधिक माहिती करिता तुम्ही आम्हांला केव्हाही संपर्क करू शकता.
marathi@pratilipi.com

Popular Business in bangalore By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.