Shree Mangalmurti Kala Niketan

Shree Mangalmurti Kala Niketan

448 2 Hindu Temple

9766927143

Adarsh Vidya Mandir Road, near talaathi office, Sambhaji nagar, Badlapur (E), Badlapur, India - 421503

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

2 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Shree Mangalmurti Kala Niketan in Adarsh Vidya Mandir Road, near talaathi office, Sambhaji nagar, Badlapur (E), Badlapur

'श्री मंगलमुर्ती कला निकेतन' आम्ही गेल्या ४५ वर्षांपासून गणपती मूर्ती आणि इतर सर्व प्रकारच्या मूर्ती तसेच मातीच्या वस्तू बनविण्याचा व्यवसाय करतो. व्यवसायाची सुरवात आमचे आजोबा 'बबन क. मोसेकर' यांनी ४५ वर्षांपूर्वी केली. त्यांच्यानंतर या पारंपारिक व्यवसायाची धुरा आमचे बाबा 'श्री. सदाशिव मोसेकर' यांनी सांभाळली. सुरुवातीला फक्त २० ते ३० मूर्ती बनविल्या जात मात्र आता त्यांची संख्या वाढून ९०० ते १००० च्या घरात पोहोचली आहे. कुठल्याही मूर्ती मध्ये जीव टाकणारा एक अतिशय महत्वाचा भाग असतो तो म्हणजे त्याला दिलेला रंग आणि मूर्तीकाराने साकारलेले डोळे. मूर्ती बनवण्या सोबतच रंगाचे काम माझे बाबा आणि मी स्वतः 'सागर मोसेकर' यांकडून केले जाते. डोळे सजीव दिसावेत म्हणून आमच्या मार्फत कुठलीच कसर सोडली जात नाही, हे विशेष आणि याचे संपूर्ण श्रेय जाते ते आमचे बंधू 'श्री. रमेश दहिवलिकर' यांना. आज श्री गणेश कृपेने आम्ही गर्वाने सांगू शकतो कि संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ गणेश मूर्ती फक्त आणि फक्त आमच्याच कारखान्यात बनविल्या जातात.

Popular Business in badlapur By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.